पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

भारतीय कबड्डी संघाने आठव्या आशियाई कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्याबद्दल पंतप्रधानांनी केले अभिनंदन

Posted On: 01 JUL 2023 2:42PM by PIB Mumbai

 

भारतीय कबड्डी संघाने आठव्या आशियाई कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतपद पटकावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय कबड्डी संघाचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे:

आठव्या आशियाई कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्याबद्दल आपल्या असाधारण कबड्डी संघाचे अभिनंदन! आपली असामान्य कामगिरी आणि उल्लेखनीय सांघिक प्रयत्नांद्वारे त्यांनी खऱ्याखुऱ्या खिलाडू वृत्तीचे दर्शन घडवले आहे. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

***

S.Patil/R.Agashe/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1936688) Visitor Counter : 129