पंतप्रधान कार्यालय
सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाउंटंट्स) दिनानिमित्त पंतप्रधानांकडून सनदी लेखापालांच्या योगदानाची प्रशंसा
Posted On:
01 JUL 2023 10:42AM by PIB Mumbai
सनदी लेखापाल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सनदी लेखापालांच्या (चार्टर्ड अकाउंटंट्सच्या) योगदानाची प्रशंसा केली आहे.
पंतप्रधानांनी ट्विट केले:
सनदी लेखापाल दिनानिमित्ताने (#CharteredAccountantsDay),
आपण एका व्यावसायिक समुदायाचा सन्मान करतो, जो आपल्या देशाच्या प्रमुख आर्थिक विशारदांपैकी एक आहे. त्यांची विश्लेषणात्मक कुशाग्रता आणि दृढ वचनबद्धता आपल्या अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते. त्यांचे हे कौशल्य, समृद्ध आणि स्वावलंबी भारत निर्माण करण्यात मदत करते.”#CADay
***
MI/ VPY/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1936604)
Visitor Counter : 180
Read this release in:
English
,
Urdu
,
Nepali
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam