पंतप्रधान कार्यालय

ईद-उल-अधा निमित्त पंतप्रधानांनी सर्वांना दिल्या शुभेच्छा

Posted On: 29 JUN 2023 10:24AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईद-उल-अधा निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

"ईद-उल-अधाच्या शुभेच्छा. हा दिवस आपल्या सर्वांसाठी सुख-समृद्धी घेऊन येवो. आपल्या समाजात एकता आणि बंधुतेची भावना सदैव टिकून राहो. ईद मुबारक!"

****

Shilpa P/Vikas Y/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1936179) Visitor Counter : 141