पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'ऑर्डर ऑफ नाईल' सन्मान प्रदान
प्रविष्टि तिथि:
25 JUN 2023 7:09PM by PIB Mumbai
इजिप्तची राजधानी कैरोच्या राष्ट्रपती भवनात झालेल्या विशेष कार्यक्रमात आज 25 जून 2023 रोजी, इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फतह अल सिसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इजिप्तचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ," ऑर्डर ऑफ नाईल " प्रदान करत त्यांचा सन्मान केला.
या सन्मानासाठी पंतप्रधानांनी भारताच्या जनतेच्या वतीने राष्ट्राध्यक्ष सिसी यांचे आभार मानले.
हा सन्मान मिळालेले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय व्यक्ती आहेत.
***
N.Chitale/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1935247)
आगंतुक पटल : 268
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam