पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान मोदी आणि इजिप्तचे प्रमुख योग प्रशिक्षक रीम जाबक आणि नाडा एडेल यांची भेट
प्रविष्टि तिथि:
25 JUN 2023 5:21AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 जून 2023 रोजी कैरो येथे इजिप्तचे दोन प्रमुख युवा योग प्रशिक्षक रीम जाबक आणि नाडा एडेल यांची भेट घेतली.
योगाप्रति त्यांच्या वचनबद्धतेचे पंतप्रधानांनी कौतुक केले आणि त्यांना भारताला भेट देण्यासाठी प्रोत्साहित केले. यावेळी त्यांनी पंतप्रधानांना इजिप्तमध्ये योगाबद्दल मोठ्या प्रमाणात उत्साह असल्याचे सांगितले.
***
S.Tupe/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1935130)
आगंतुक पटल : 142
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam