पंतप्रधान कार्यालय
इजिप्तचे सुप्रसिद्ध लेखक आणि पेट्रोलियम रणनितीकार तारेक हेग्गी यांची पंतप्रधानांनी भेट घेतली
Posted On:
25 JUN 2023 5:20AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कैरो इथे 24 जून 2023 रोजी इजिप्तचे सुप्रसिद्ध लेखक आणि पेट्रोलियम रणनितीकार तारेक हेग्गी यांची भेट घेतली.
जागतिक भौगोलिक राजकारण, ऊर्जा सुरक्षा, मुलतत्ववादआणि स्त्री पुरुष समानता या विषयांवर दोघांमध्ये चर्चा झाली.
***
S.Tupe/S.Naik/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1935128)
अभ्यागत कक्ष : 215
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam