पंतप्रधान कार्यालय
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवल्यामुळे पंतप्रधानांनी केले सूरतचे अभिनंदन
Posted On:
22 JUN 2023 6:53AM by PIB Mumbai
योग सत्रासाठी सर्वात जास्त लोक एकत्र जमल्याबद्दल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलं गेल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरतचे अभिनंदन केले आहे.
गुजरातचे राज्यमंत्री श्री हर्ष संघवी यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान आपल्या ट्विटर संदेशात म्हणाले.
अभिनंदन सुरत! उल्लेखनीय कामगिरी.”
***
S.Thakur/S.Mohite/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1934390)
अभ्यागत कक्ष : 239
Read this releasein:
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam