पंतप्रधान कार्यालय
शांती रक्षकांच्या सन्मानार्थ नवीन स्मारक भिंत उभारण्याच्या भारताने मांडलेल्या ठरावाला संयुक्त राष्ट्रांच्या महासभेची मंजूरी
प्रविष्टि तिथि:
15 JUN 2023 9:24AM by PIB Mumbai
शांती रक्षकांच्या सन्मानार्थ नवीन स्मारक भिंत उभारण्याच्या भारताने मांडलेल्या ठरावाला संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने मंजूरी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.
पंतप्रधान आपल्या ट्वीट संदेशात म्हणाले;
“शांती रक्षकांच्या सन्मानार्थ नवीन स्मारक भिंत उभारण्याच्या भारताने मांड लेल्या ठरावाला संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने मंजूरी दिल्याबद्दल आनंद होत आहे. या ठरावाच्या बाजूने विक्रमी 190 मते पडली. सर्वांच्या पाठींब्याबद्दल आभारी आहोत."
*******
Sonal T/Vinayak/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1932489)
आगंतुक पटल : 226
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Manipuri
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam