पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

मन की बात साठी पंतप्रधानांनी मागवल्या सूचना

प्रविष्टि तिथि: 13 JUN 2023 10:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 जून 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या 18 जून 2023 रोजी होणाऱ्या ' मन की बात ' कार्यक्रमासाठी आपली मते आणि सूचना पाठवण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

पंतप्रधान यांनी ट्विट केले आहे:

"या महिन्याचा मन की बात कार्यक्रम 18 जून 2023 रोजी होणार आहे. या कार्यक्रमासाठी आपल्या सूचना आणि प्रस्ताव मिळणे माझ्यासाठी नेहमीच. आनंदाचे असते. आपण आपल्या सूचना नमो ऍप, माय गोव्ह वत पाठवाव्यात किंवा आपला मेसेज  1800-11-7800 या क्रमांकावर ध्वनिमुद्रित करुन पाठवावा."

 

S.Patil/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(रिलीज़ आईडी: 1932148) आगंतुक पटल : 191
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Telugu , Assamese , English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Kannada , Malayalam