पंतप्रधान कार्यालय
युवा वर्गाला सक्षम करणाऱ्या रोजगार मेळाव्यांवर केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी लिहिलेला लेख पंतप्रधानांनी केला सामाईक
प्रविष्टि तिथि:
13 JUN 2023 3:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 जून 2023
युवा वर्गाला सक्षम बनवणाऱ्या रोजगार मेळाव्यांविषयी केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि सेवा निवृत्ती वेतन राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी लिहिलेला लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामाईक केला आहे.
डॉ जितेंद्र सिंह यांनी केलेला ट्वीट संदेश पुन्हा ट्वीट करून पंतप्रधान कार्यालयाने ट्वीट केले आहे :
"रोजगार मेळे युवा वर्गाला कशा प्रकारे सक्षम बनवत आहेत आणि त्यांना राष्ट्रीय विकासात उत्प्रेरक म्हणून काम करण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत याविषयी केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी सविस्तरपणे सांगितले आहे."
S.Patil/P.Jambhekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1931956)
आगंतुक पटल : 154
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam