पंतप्रधान कार्यालय
लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी कब्बन रीड्स ने केलेल्या प्रयत्नांची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
Posted On:
12 JUN 2023 8:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 जून 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी कब्बन रीड्स (एक वाचन समुदाय) ने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे.
लोकसभा खासदार पी सी मोहन यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केले आहे:
"वाचनाचा आनंद पसरवण्याचा स्तुत्य प्रयत्न."
S.Bedekar/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1931800)
Read this release in:
Bengali
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam