पंतप्रधान कार्यालय
2023 चा महिला हॉकी ज्युनियर आशिया चषक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी हॉकी संघाचे केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
11 JUN 2023 9:16PM by PIB Mumbai
2023 चा महिला हॉकी ज्युनियर आशिया चषक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हॉकी संघाचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी ट्विट केले की:
"2023 महिला हॉकी ज्युनियर आशिया चषक जिंकल्याबद्दल आमच्या युवा चॅम्पियन्सचे अभिनंदन! संघाने प्रचंड चिकाटी, प्रतिभा आणि सांघिक क्षमता दाखवली आहे. आपल्या देशासाठी अतिशय अभिमानास्पद अशी कामगिरी त्यांनी केली आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा."
***
R.Aghor/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1931539)
आगंतुक पटल : 187
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
Malayalam
,
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Nepali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu