पंतप्रधान कार्यालय
प्रत्येक वाटचाल ही आपल्या लोकांच्या सामर्थ्याची आणि चैतन्याची साक्ष आहे. : पंतप्रधान
Posted On:
11 JUN 2023 11:32AM by PIB Mumbai
नागरिकांचे अविचल संकल्प अधोरेखित करणाऱ्या विविध सरकारी योजनांबद्दलचे लेख, ग्राफिक्स, चित्रफिती आणि माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केली आहे.
पंतप्रधानांनी ट्विट केले:
''अविचल निर्धाराने वाटचाल करत असलेल्या देशाची सेवा करत असल्याचा अभिमान आहे. बहुस्तरीय मंचापासून ते आत्मनिर्भर भारत ते ‘मेक इन इंडिया’ पर्यंत, प्रत्येक वाटचाल आपल्या लोकांच्या सामर्थ्याची आणि चैतन्याची साक्ष आहे. #9YearsOfIndiaFirst”
****
Nikita J/Sonal C/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1931449)
Visitor Counter : 169
Read this release in:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam