पंतप्रधान कार्यालय

डॉ. मनसुख मांडविया यांचा 'वन वर्ल्ड,वन हेल्थ' लेख पंतप्रधान कार्यालयाने केला सामाईक

Posted On: 09 JUN 2023 9:06PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 जून 2023

 

डॉ. मनसुख मांडविया यांनी लिहिलेला  'वन वर्ल्ड,वन हेल्थ' लेख पंतप्रधान कार्यालयाने  सामाईक केला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी केलेले ट्विट सामायिक करताना पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले आहे;

''कोविड महामारीच्या काळात लसी आणि आरोग्य सेवा पुरवताना  कोविन आणि ई संजीवनी सारखे मंच कसे उपयुक्त ठरले याबाबत केंद्रीय  आरोग्य मंत्री मनसुख मांडविया @mansukhmandviya यांनी लिहिले आहे.''

 

* * *

S.Patil/S.Kakade/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1931177) Visitor Counter : 84