पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

प्रशासनात क्रांती आणण्यासाठी आणि सेवा वितरणात सुधारणा करण्यासाठी भारताने अवलंबले तंत्रज्ञान - पंतप्रधान

Posted On: 09 JUN 2023 2:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 जून 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'विकासासाठी तंत्रज्ञानाची 9 वर्षे' या विषयावर लेख, चित्रफीत, ग्राफिक्स आणि माहिती सामायिक केली.

पंतप्रधानांनी ट्विट केले:

"प्रशासनात क्रांती आणण्यासाठी आणि सेवा वितरणात सुधारणा करण्यासाठी भारताने तंत्रज्ञानाचा अवलंब केला. तंत्रज्ञानाने लोकांच्या जीवनात कार्यदक्षता आणि सुविधा आणल्या आहेत. यामुळे डिजिटलदृष्टया सक्षम भारत निर्माण करण्याच्या प्रयत्नांमध्येही वाढ झाली आहे.  #9YearsOfTechForGrowth"

 

* * *

S.Kakade/S.Chavan/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1931006) Visitor Counter : 144