पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

शेतकऱ्यांचे कल्याण सुनिश्चित केले जात आहे


गेल्या 9 वर्षात शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राबवण्यात आलेले उपक्रम पंतप्रधानांनी केले सामायिक

Posted On: 02 JUN 2023 7:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 जून 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 9 वर्षातील शेतकरी कल्याणासंबंधीचे लेख, व्हिडिओ, ग्राफिक्स आणि माहितीचे संकलन आज सामायिक केले.

पंतप्रधानांनी ट्विट केले:

"आपल्या शेतकऱ्यांचा घाम आणि कठोर परिश्रम देशाच्या प्रगतीमध्ये मोठी भूमिका बजावतात. त्यांचे अथक परिश्रम हा आपल्या अन्नसुरक्षेचा कणा आहे. गेली #9 वर्षे अन्नदातांना  सशक्त बनवले जात आहे  आणि हे क्षेत्र विकासाची नवी शिखरे गाठेल याकडे लक्ष दिले  जात आहे."

 

N.Chitale/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 


(Release ID: 1929476) Visitor Counter : 131