पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

तेलंगणा राज्याच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणातील जनतेला दिल्या शुभेच्छा

Posted On: 02 JUN 2023 10:14AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणा राज्याच्या स्थापना दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

"तेलंगणाच्या स्थापना दिनानिमित्त, या राज्यातील जनतेला माझ्या शुभेच्छा. येथील लोकांचे कौशल्य आणि तिथल्या संस्कृतीची समृद्धता खूप कौतुकास्पद आहे. मी तेलंगणाच्या कल्याणासाठी आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतो."

***


SonalT/VPY/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1929257) Visitor Counter : 157