पंतप्रधान कार्यालय
नवा भारत : सर्वांसाठी सन्मानाचे जीवन
प्रविष्टि तिथि:
01 JUN 2023 9:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 जून 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा स्वतःला देशाचे "प्रधान सेवक" म्हणून संबोधले आहे आणि प्रत्येक धोरणाच्या रचनेच्या केंद्रस्थानी ते भारतातील नागरिकांना ठेवतात.त्यांचे प्रभावशाली नेतृत्व, परोपकारी स्वभाव, मानवी हक्क आणि लोकशाहीबद्दल आदर तसेच त्यांच्या अनेक दशकांच्या समृद्ध सार्वजनिक सेवेमुळे त्यांची भारतीय मुळांशी घट्ट नाळ आहे. हे भारतातील लोकांच्या, विशेषत: आपल्या समाजातील गरीब आणि वंचित घटकांच्या वेदना आणि चिंतांशी अचूकपणे जोडलेल्या संवेदनशीलतेची साक्ष आहे.
पंतप्रधान कार्यालयाने पंतप्रधानांच्या संकेतस्थळावरून एक लेख सामायिक केला आहे.
लोकसेवेच्या उत्कृष्ट वितरणाद्वारे दीनदलितांचा सन्मान सुनिश्चित करणे.
S.Patil/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1929203)
आगंतुक पटल : 170
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam