पंतप्रधान कार्यालय
21 जून रोजी असलेल्या 9व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना करून दिली आठवण
प्रविष्टि तिथि:
31 MAY 2023 9:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 मे 2023
21 जून रोजी असलेल्या 9व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना आठवण करून दिली आहे. या दिनासाठी आपण सज्ज होऊया, मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य वाढवणारी ही प्राचीन परंपरा साजरी करूया, असे आवाहन मोदी यांनी केले आहे.
आयुष मंत्रालयाच्या ट्विटला पंतप्रधानांनी उत्तर दिले;
"आंतरराष्ट्रीय योग दिनाला फक्त तीन आठवडे राहिले आहेत!
आपल्या मानसिक आणि शारीरिक तंदुरूस्तीत वाढ करणारी ही प्राचीन परंपरा साजरी करण्यासाठी आपण सज्ज होऊया. चला एक अधिक निरोगी आणि आनंदी समाज निर्माण करूया."
* * *
N.Chitale/P.Jambhekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1928836)
आगंतुक पटल : 164
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam