पंतप्रधान कार्यालय
गाझियाबाद-अलिगड द्रुतगती मार्गावर 100 लेन किलोमीटर अंतरावर बिटुमिनस काँक्रीट टाकण्यात आल्याची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
अत्यंत महत्त्वाच्या महामार्गावरील ही एक उल्लेखनीय कामगिरी असल्याचे केले नमूद
प्रविष्टि तिथि:
19 MAY 2023 8:10PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गाझियाबाद-अलिगड द्रुतगती मार्गावर 100 लेन किलोमीटर अंतरावर बिटुमिनस काँक्रीट टाकल्याचे कौतुक केले आणि अतिशय महत्त्वाच्या महामार्गावरील ही एक उल्लेखनीय कामगिरी असल्याचे म्हटले आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या ट्विटच्या मालिकेला उत्तर देताना, पंतप्रधान म्हणाले;
“अत्यंत महत्त्वाच्या महामार्गावरील एक उल्लेखनीय कामगिरी. चांगल्या पायाभूत सुविधांना गती आणि आधुनिक पद्धतीचा अवलंब या दोन्हीला दिलेले महत्त्व याद्वारे दिसून येते.”
***
S.Kane/G.Deoda/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1925655)
आगंतुक पटल : 187
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam