पंतप्रधान कार्यालय
भारताच्या संरक्षण उत्पादनाने पहिल्यांदाच एक लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडल्याबद्दल पंतप्रधानांनी केले कौतुक
Posted On:
19 MAY 2023 8:07PM by PIB Mumbai
भारताच्या संरक्षण उत्पादनाने पहिल्यांदाच एक लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.
संरक्षणमंत्र्यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केले की:
“प्रत्येक भारतीयाच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणारी ही कामगिरी आहे.
या क्षेत्रात अतुलनीय उत्साह दाखवल्याबद्दल भारतातील लोकांचे अभिनंदन. या क्षेत्रात आपण आणखी प्रगती करण्याच्या मार्गावर आहोत."
***
S.Kane/G.Deoda/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1925653)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam