पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्रिमंडळातील डॉ.जितेंद्र सिंह यांनी भारतातील समृद्ध होत असलेल्या भारताच्या नवोन्मेष आणि उद्योजकता विषयक परिसंस्थेवर लिहिलेला लेख पंतप्रधानांनी केला सामायिक

प्रविष्टि तिथि: 18 MAY 2023 5:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 मे 2023

 

केंद्रीय मंत्रिमंडळातील  डॉ. जितेंद्र सिंह यांनी लिहिलेला भारताच्या नवोन्मेष आणि उद्योजकता विषयक परिसंस्थेवर आधारित लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केला आहे.

पंतप्रधान कार्यालयाद्वारे प्रसारित ट्विट संदेशात म्हटले आहे;

“केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी भारतात भरभराटीला येत असलेल्या नवोन्मेष आणि उद्योजकता परिसंस्थेवर भाष्य केले आहे.”

 

* * *

S.Kakade/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1925265) आगंतुक पटल : 258
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Manipuri , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam