पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील बस्ती येथील एम ओ डी आय (भारताचा मिशन केंद्रित विकास) उपक्रमाअंतर्गतच्या विकासकार्यांची प्रशंसा केली
प्रविष्टि तिथि:
17 MAY 2023 2:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 मे 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील बस्ती येथील एम ओ डी आय ( भारताचा मिशन केंद्रित विकास) उपक्रमाअंतर्गतच्या विकासकार्यांची प्रशंसा केली आहे.
(भारताचा मिशन केंद्रित विकास) उपक्रमाअंतर्गत पक्क्या घरांच्या निर्मितीसारख्या विकास उपक्रमांबद्दल बस्ती मतदारसंघातील खासदार हरीश द्विवेदी यांनी केलेल्या ट्विटला उत्तर देताना, पंतप्रधान म्हणाले:
“पक्क्या घरांमुळे आपल्या बंधू भगिनींचे जीवन कसे उजळून निघाले आहे. उत्तर प्रदेशातील बस्ती येथील हे विकास कार्य याचे उत्तम उदाहरण आहे"
S.Kane/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1924738)
आगंतुक पटल : 186
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Nepali
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam