पंतप्रधान कार्यालय
वॉलमार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी डग मॅकमिलन यांची घेतली पंतप्रधानांची भेट
Posted On:
14 MAY 2023 5:03PM by PIB Mumbai
वॉलमार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी डग मॅकमिलन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
वॉलमार्ट यांच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले;
“वॉलमार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी डग मॅकमिलन यांच्याशी झालेली बैठक फलदायी ठरली. वेगवेगळ्या विषयांवर आमची अभ्यासपूर्ण चर्चा झाली. गुंतवणुकीसाठी भारत एक आकर्षक ठिकाण म्हणून उदयास येत असल्याचे पाहून आनंद झाला."
***
R.Aghor/S.Mukhedkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1924053)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam