पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली सिस्कोचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चक रॉबिन्स यांची घेतली भेट
Posted On:
10 MAY 2023 10:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 मे 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिस्कोचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चक रॉबिन्स यांची भेट घेतली.
रॉबिन्स यांच्या ट्विटला पंतप्रधानांनी ट्विट करून उत्तर दिले:
"आपल्याला @ चक रॉबिन्स यांना भेटून आनंद झाला आणि सिस्को भारतात उपलब्ध असलेल्या विस्तृत संधींचा फायदा करून घेत आहे हे पाहून आनंद झाला."
S.Patil/P.Jambhekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1923248)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam