पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय हवाई दलाच्या चंदीगढ येथे उद्‌घाटन झालेल्या देशातील पहिल्या वारसा केंद्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले कौतुक

प्रविष्टि तिथि: 08 MAY 2023 9:57PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 मे 2023

चंदीगढ इथे भारतीय हवाई दलाचे, देशातील पहिले  वारसा केंद्र  सुरू झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.

यासंदर्भात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलेले ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिट्विट केले असून, त्यातल्या आपल्या जोड संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे की;

हा एक स्तुत्य प्रयत्न असून, यामुळे देशाच्या जडणघडणीत आपल्या हवाई दलाने दिलेले  समृद्ध योगदान ठळकपणे अधोरेखित  होऊ शकेल.

 

 

S.Kakade/T.Pawar/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1922614) आगंतुक पटल : 225
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam