पंतप्रधान कार्यालय
मन की बातच्या 100 भागांवर आधारित दिव्यांग महिलेने रेखाटलेले छायाचित्र पंतप्रधानांनी केले सामायिक
Posted On:
05 MAY 2023 11:40AM by PIB Mumbai
राजस्थानमधील अजमेर येथील दिव्यांग महिलेने मन की बातच्या 100 भागांवर आधारित रेखाटलेले छायाचित्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केले आहे.
पंतप्रधानांनी ट्विट केले:
खूपच सुंदर असे हे छायाचित्र आहे. अजमेर येथील नंदनी या बालिकेचा शुभेच्छा संदेश पाहून मी प्रभावित झालो आहे. माझ्याकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा!
***
Sonal T/Vikas Y/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1922139)
Visitor Counter : 188
Read this release in:
Telugu
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam