पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

एप्रिल 2023 मध्ये देशभरातून झालेल्या विक्रमी जीएसटी संकलनाची पंतप्रधानांनी केली प्रशंसा

Posted On: 01 MAY 2023 6:44PM by PIB Mumbai

 

एप्रिल 2023 या महिन्यात देशभरातून 1.87 लाख कोटी रुपये इतक्या आतापर्यंतच्या सर्वाधिक जीएसटी संकलनाची झालेली नोंद ही भारतीय अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत उत्तम बातमी आहे असे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

केंद्रीय अर्थमंत्रालयाने केलेल्या ट्विट संदेशाला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केले:

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत उत्तम बातमी! कराचे दर कमी असूनही कर संकलन वाढत जाण्यातून देशात एकीकरण आणि अनुपालनात वाढ करण्यात जीएसटी कशा प्रकारे यशस्वी ठरले आहे हे दिसून येते.

***

S.Patil/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1921277) Visitor Counter : 188