पंतप्रधान कार्यालय
भारत गौरव पर्यटक रेल्वे अंतर्गत गंगा पुष्कराला यात्रा आध्यात्मिक पर्यटनाला चालना देईल: पंतप्रधान
Posted On:
01 MAY 2023 2:47PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, तेलंगणामधील सिकंदराबाद रेल्वे स्थानकावरून, भारत गौरव पर्यटक रेल्वेच्या "गंगा पुष्कराला यात्रेला" हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले. पुरी, काशी आणि अयोध्या या पवित्र शहरांमधून मार्गक्रमण करणारी ही रेल्वे देशातील आध्यात्मिक पर्यटनाला चालना देईल.
पंतप्रधानांनी ट्विट केले:
"काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या, या यात्रेमुळे आध्यात्मिक पर्यटनाला नक्कीच चालना मिळेल."
***
S.Patil/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1921115)
अभ्यागत कक्ष : 243
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam