पंतप्रधान कार्यालय
मागील 9 वर्षे पायाभूत क्षेत्राशी संबंधित सर्व क्षेत्रात परिवर्तन घडवून आणणारी: पंतप्रधान
Posted On:
26 APR 2023 9:26AM by PIB Mumbai
राष्ट्रीय महामार्गांचा 2014 नंतर 53,868 किमी पेक्षा जास्त विस्तार झाल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केले आहे.
या कामगिरीचे कौतुक करताना पंतप्रधान म्हणाले:
"मागील 9 वर्षे पायाभूत क्षेत्राशी संबंधित सर्व क्षेत्रात परिवर्तन घडवून आणणारी आहेत. उत्तम रस्ते संपर्क व्यवस्थेने अर्थव्यवस्थेच्या इतर महत्त्वाच्या क्षेत्रांना मोठ्या प्रमाणात बळकटी दिली आहे."
***
JaideviPS/Vinayak/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1919731)
अभ्यागत कक्ष : 178
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam