पंतप्रधान कार्यालय
भारताच्या राष्ट्रीय क्वांटम मिशनबद्दल,केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी लिहिलेला लेख पंतप्रधानांनी केला सामायिक
प्रविष्टि तिथि:
25 APR 2023 2:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 एप्रिल 2023
भारताच्या राष्ट्रीय क्वांटम मिशनवर केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी लिहिलेला लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअर केला आहे.
पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले आहे;
"केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी राष्ट्रीय क्वांटम मिशनद्वारे भारत जागतिक क्वांटम तंत्रज्ञानाच्या जागतिक पटलावर कसा आला आहे, हे विशद केले आहे... जरूर वाचा!"
G.Chippalkatti/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1919440)
आगंतुक पटल : 197
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam