पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

एसटी संगमम अभ्यागतांचे मनापासून स्वागत केल्याबद्दल पंतप्रधानांनी बादलपरा येथील लोकांची केली प्रशंसा

प्रविष्टि तिथि: 25 APR 2023 9:23AM by PIB Mumbai

सौराष्ट्र तमिळ संगमम अभ्यागतांचे कुटुंबियांप्रमाणे स्वागत केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमनाथ येथील बादलपरा गावातील लोकांची प्रशंसा केली आहे.

एसटी संगममच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी ट्विट केले:

"आपण केलेल्या स्वागताने अतिशय आनंद झाला. बादलपारा येथील लोकांचे हार्दिक अभिनंदन."


******

Sonal T/Sampada/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1919373) आगंतुक पटल : 167
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Gujarati , Odia , English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Manipuri , Punjabi , Tamil , Telugu , Kannada , Malayalam