पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी सर्वांना Indiahandmade.com ला भेट देण्याचं केलं आवाहन

Posted On: 24 APR 2023 3:06PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 एप्रिल 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी Indiahandmade.com या भारतातील समृद्ध हातमाग आणि हस्तकला वारसा असलेल्या वन-स्टॉप-शॉप संकेत स्थळाला भेट देण्याचं आवाहन सर्वांना  केलं आहे.

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केलं आहे.

"#VovalForLocal होण्याच्या अभियानाला गती देण्यासाठी indiahandmade.com या संकेत स्थळाला भेट द्या".

 

S.Tupe/S.Mohite/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1919163) Visitor Counter : 148