पंतप्रधान कार्यालय
ओदिशा केंद्रीय विद्यापीठाने पारंपरिक क्रीडा महोत्सव आयोजित केल्याबद्दल पंतप्रधानांकडून या उपक्रमाची प्रशंसा
प्रविष्टि तिथि:
23 APR 2023 10:00AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओदिशा केंद्रीय विद्यापीठाने भारताच्या समृद्ध क्रीडा परंपरा आणि विविधतेबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी पारंपरिक क्रीडा महोत्सव आयोजित केल्याबद्दल या उपक्रमाची प्रशंसा केली आहे.
केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष सरकार यांच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी ट्विट केले;
"भारताच्या समृद्ध क्रीडा परंपरा आणि विविधतेबद्दल जागरुकता पसरवण्यासाठी ओदिशा केंद्रीय विद्यापीठाने, आयोजित केलेला पारंपरिक क्रीडा महोत्सव हा एक स्तुत्य उपक्रम आहे."
***
U.Ujagare/V.Yadav/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1918909)
आगंतुक पटल : 226
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam