पंतप्रधान कार्यालय

नवीन प्रवासी रेल्वे गाडी मिळाल्याबद्दल पंतप्रधानांनी गोंदियाच्या रहिवाशांना दिल्या शुभेच्छा

Posted On: 20 APR 2023 10:05AM by PIB Mumbai

नवीन प्रवासी रेल्वे गाडी मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोंदियाच्या रहिवाशांना शुभेच्छा देत अभिनंदन केले आहे. ही नवी रेल्वे गाडी जबलपूर- गोंदिया- जबलपूर या मार्गावर धावेल.

सुनील मेंढे यांच्या ट्विटला प्रतिसाद देत पंतप्रधान म्हणाले,

"अनेकानेक शुभेच्छा! जबलपूर- गोंदिया दरम्यान ही नवीन प्रवासी गाडी म्हणजे मोठी भेट आहे, ज्यामुळे लोकांचा प्रवास सुरक्षित आणि सुलभ होईल."

***

S.Thakur/R.Aghor/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1918210) Visitor Counter : 140