पंतप्रधान कार्यालय
प्रधानमंत्री भारतीय जनौषधी परीयोजनेने गरीब आणि मध्यम वर्गीयांसाठी लक्षणीय बचत सुनिश्चित केली आहे: पंतप्रधान नरेंद्र मोदी
Posted On:
19 APR 2023 3:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 एप्रिल 2023
G20 शिष्टमंडळाने पंतप्रधान भारतीय जनऔषधी योजना केंद्राला भेट दिल्याबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.
केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांच्या ट्वीटला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे”
“प्रधानमंत्री भारतीय जनौषधी योजना हा एक महत्वाचा उपक्रम असून, परवडणारी आरोग्य सेवा सुनिश्चित करणे, हे त्याचे उद्दिष्ट आहे. या योजनेने गरीब आणि मध्यम वर्गीयांसाठी लक्षणीय बचत सुनिश्चित केली आहे. G-20 च्या सन्माननीय प्रतिनिधींना या योजनेचे विविध पैलू जाणून घेण्याची संधी मिळाली, हे पाहून आनंद झाला."
G.Chippalkatti/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1917878)
अभ्यागत कक्ष : 282
Read this releasein:
Bengali
,
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam