पंतप्रधान कार्यालय
भारताच्या G20 अध्यक्षपदाच्या कालावधीत झालेल्या 100व्या G20 बैठकीचे पंतप्रधानांनी केले कौतुक
प्रविष्टि तिथि:
17 APR 2023 10:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 एप्रिल 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या G20 अध्यक्षीय कालावधी दरम्यान झालेल्या 100 व्या G20 बैठकीचे कौतुक केले आहे.
G20 इंडियाच्या ट्विट मालिकेला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले की-
"'एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य' या तत्त्वाने मार्गदर्शित आणि 'वसुधैव कुटुंबकम्' या आमच्या मूल्याच्या अनुषंगाने, भारताच्या G20 अध्यक्षीय कारकिर्दीने जगाचे कल्याण वृद्धींगत करण्यासाठी आणि एक चांगले विश्व निर्माण करण्यासाठी कार्य केले आहे."
N.Chitale/G.Deoda/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1917469)
आगंतुक पटल : 257
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Bengali
,
Malayalam
,
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada