पंतप्रधान कार्यालय
अरुणाचल प्रदेशात ग्यांगखार येथे शार निईमा त्शो सुम नामयिग ल्हाखांग (गोन्पा) च्या उद्धाटनाची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
प्रविष्टि तिथि:
17 APR 2023 10:03AM by PIB Mumbai
अरुणाचल प्रदेशात ग्यांगखार येथे मुख्यमंत्री पेमा खंडू यांच्याकडून शार निईमा त्शो सुम नामयिग ल्हाखांग (गोन्पा)च्या उद्घाटनाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खंडू यांनी केलेले एक ट्वीट सामाईक करताना पंतप्रधानांनी ट्वीट केलेः
“हे पवित्र स्थान भारतातील सर्व भागांमधून लोकांना आपल्याकडे आकर्षित करू दे आणि बौद्ध धम्मासोबत अतिशय खोलवर रुजलेली आपली मुळे अधिक घटट् होऊ देत.”
***
Sonal T/Shailesh P/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1917204)
आगंतुक पटल : 195
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Bengali
,
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada