पंतप्रधान कार्यालय

महाराष्ट्रात 6 उड्डाणपुलांच्या उद्घाटनाचे पंतप्रधानांनी केले कौतुक

Posted On: 16 APR 2023 9:52AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल विदर्भासाठी उदघाटन झालेल्या 6 उड्डाणपुलांचे  (आरओबी ) कौतुक केले आहे 

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केले:

"विदर्भ क्षेत्रातील  कनेक्टिव्हिटीसाठी उत्तम."

*****

Mahesh C/Sonali/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1917016) Visitor Counter : 162