पंतप्रधान कार्यालय
पंजाबच्या होशियारपूर इथं झालेल्या अपघातातील जीवित हानी बद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
प्रविष्टि तिथि:
14 APR 2023 8:46AM by PIB Mumbai
पंजाबच्या होशियारपूर इथं अपघातात झालेल्या जीवितहानी बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. पंजाबच्या होशियारपूर इथं अपघातात बळी पडलेल्यांना मोदी यांनी पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधी (PMNRF) च्या माध्यमातून अनुदान जाहीर केलं आहे.
एका ट्विटच्या माध्यमातून पंतप्रधान कार्यालयाने माहिती दिली आहे की..
पंजाबच्या होशियारपूर इथं अपघातात झालेल्या जीवितहानी बद्दल दुःख व्यक्त करत पंतप्रधान @narendramodi यांनी PMNRF च्या माध्यमातून मृतांच्या वारसांना प्रत्येकी रुपये दोन लाख एवढं अनुदान जाहीर केलं आहे. अपघातात जखमी झालेल्यांना 50 हजार रुपये आर्थिक सहाय्य केलं जाईल.
***
MaheshI/SandeshN/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1916506)
आगंतुक पटल : 168
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam