पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

टपाल कार्यालयाच्या बांधकामामध्‍ये वापरण्‍यात आलेल्या त्रिमिती छपाई तंत्रज्ञानाचे पंतप्रधानांनी केले कौतुक

प्रविष्टि तिथि: 12 APR 2023 8:13PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 एप्रिल 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेंगलुरूमधील टपाल कार्यालयाच्या बांधकामामध्‍ये वापरण्‍यात आलेल्या त्रिमिती  छपाई तंत्रज्ञानाचे कौतुक केले आहे.

केंद्रीय रेल्वे मंत्री  अश्विनी वैष्णव यांचे ट्विट सामायिक करून  करताना पंतप्रधानांनी ट्विट केले :

"अशा कार्यासाठी तंत्रज्ञानाच्या नवीन मार्गांचा वापर केला जात आहे,हे पाहून आनंद झाला."

 

S.Patil/S.Bedekar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1916013) आगंतुक पटल : 271
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Assamese , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam