पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी तामिळनाडूमधील विकासकामे, तमिळ भाषा व मेक इन इंडिया च्या प्रेरणेबद्दल नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रियांना दिला प्रतिसाद
Posted On:
09 APR 2023 11:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 एप्रिल 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूमधील विकासकामे, तमिळ भाषा व मेक इन इंडिया च्या प्रेरणेबद्दल नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रियांना प्रतिसाद दिला आहे.
तामिळनाडूतील विकासकामे या संदर्भात :
“या नवीन टर्मिनल मुळे चेन्नई व पर्यायाने तामिळनाडूच्या प्रगतीला हातभार लागेल.”
“जाणून आनंद झाला.
काल सुरु झालेल्या कामांमुळे तामिळनाडूच्या प्रगतीवर सकारात्मक परिणाम दिसून येतील.”
मेक इन इंडिया प्रेरणेबद्दल :
"माझ्यासह संपूर्ण भारताच्या मनात हीच भावना आहे. मेक इन इंडिया चा सिंह म्हणजे भारतीयांच्या शक्ती व कौशल्याचे प्रतीक आहे.”
तामिळ भाषेबद्दल :
“मी काल माझ्या भाषणात उल्लेख केल्याप्रमाणे, तमिळ भाषा, तमिळ संस्कृती व चेन्नई मधील सळसळती ऊर्जा मला फार आवडते.”
* * *
N.Chitale/U.Raikar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1915282)
Visitor Counter : 138
Read this release in:
Bengali
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam