पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

व्याघ्रगणनेतल्या वाघांच्या उत्साहवर्धक संख्येबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आशावाद

Posted On: 09 APR 2023 10:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 एप्रिल 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्याघ्रगणनेत वाघाच्या उत्साहवर्धक संख्येबद्दल आशावाद व्यक्त केला आहे.

पंतप्रधानांनी ट्विट केले;

“व्याघ्रगणनेतली  वाघांची संख्या उत्साहवर्धक आहे. सर्व संबंधितांचे आणि पर्यावरण प्रेमींचे अभिनंदन. यामुळे वाघांचे तसेच इतर प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी आणखी प्रयत्न करण्याची अतिरिक्त जबाबदारी आपल्यावर येते. आपल्या संस्कृतीचीही हीच शिकवण आहे.”

 

* * *

N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1915273) Visitor Counter : 179