पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी वन्य जीवांविषयीच्या नागरिकांच्या ट्विटला दिला प्रतिसाद
प्रविष्टि तिथि:
10 APR 2023 11:40AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 एप्रिल 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीवांविषयीच्या जनतेच्या उत्साहाला समाजमाध्यमांतून प्रतिसाद दिला.
बांदीपूर व्याघ्रप्रकल्पाला पंतप्रधानांनी काल दिलेल्या भेटीदरम्यान तिथल्या हत्तीने दिलेल्या आशीर्वादाबाबत परशुराम एम जी या नागरिकाने केलेल्या ट्विट ला पंतप्रधानांनी उत्तर दिले, “ हो, हा प्रसंग माझ्यासाठी फारच वैशिष्ट्यपूर्ण होता.”
प्रियांका गोयल यांनी दिल्ली येथील राष्ट्रीय वन्यजीव उद्यानाला दिलेल्या भेटीबद्दल केलेल्या ट्विट ला पंतप्रधानांनी प्रतिसाद दिला, “ उत्तम. भारतातील वनस्पती व प्राणिजगतातील विविधता आश्चर्यकारक आहे आणि मला आशा आहे, कि जनतेला त्याविषयी अधिक जाणून घेण्याच्या संधी मिळतील.”
पंतप्रधानांनी कालच्या त्यांच्या भेटीतील काही छायाचित्रे सामायिक केली.
* * *
N.Chitale/U.Raikar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1915242)
आगंतुक पटल : 171
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam