पंतप्रधान कार्यालय
बीबीनगर इथल्या एम्स (AIIMS) मधील पायाभूत सुविधा वाढवल्याचा फायदा तेलंगण राज्याला मिळेल असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास
प्रविष्टि तिथि:
06 APR 2023 8:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 एप्रिल 2023
बिबीनगर इथल्या एम्स (AIIMS) मधील पायाभूत सुविधांमध्ये वाढ केल्याचा फायदा तेलंगण राज्याला मिळणार असून, निरोगी भारत निर्माण करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना गती मिळेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 एप्रिल 2023 रोजी एम्स (AIIMS) बिबीनगर इथे नवीन अत्याधुनिक सुविधांची पायाभरणी करणार असल्याचे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे.
केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांच्या ट्वीट ला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले:
“बिबीनगर इथल्या एम्स (AIIMS) मधील पायाभूत सुविधांमध्ये वाढ केल्याचा फायदा तेलंगणला मिळणार असून, निरोगी भारत निर्माण करण्याच्या आमच्या प्रयत्नांना गती मिळेल.”
* * *
S.Patil/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1914431)
आगंतुक पटल : 173
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam