पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

लडाखमधील लाकडावर कोरीव काम करण्याच्या पद्धतीला मिळालेल्या जीआय टॅगचे पंतप्रधानांनी केले कौतुक

प्रविष्टि तिथि: 05 APR 2023 10:57AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाखमधील लाकडावर कोरीव काम करण्याच्या पद्धतीला  जीआय  टॅग मिळाल्याबद्दल  आनंद व्यक्त केला. प्रथमच अशा प्रकारच्या कोरीव कामाला जीआय  टॅग मिळाला आहे.
लडाखचे खासदार जामियाँग  त्सेरिंग नामग्याल यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;

"
यामुळे लडाखची सांस्कृतिक परंपरा आणखी लोकप्रिय होईल आणि कारागिरांना त्याचा लाभ होईल."

***

Jaydevi/Sushama/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1913771) आगंतुक पटल : 297
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Assamese , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam