पंतप्रधान कार्यालय
रेल्वेने या आर्थिक वर्षात आतापर्यंतची सर्वाधिक मालवाहतूक नोंदवली
वाणिज्य आणि दळणवळण क्षेत्रासाठी चांगली बातमी असल्याचे पंतप्रधानाचे प्रतिपादन
प्रविष्टि तिथि:
04 APR 2023 10:15AM by PIB Mumbai
रेल्वेने 2022-23 या आर्थिक वर्षात 1512 मेट्रीक टन इतकी मालवाहतूक केली आहे. ही रेल्वेच्या इतिहासातली आत्तापर्यंतची सर्वाधिक मालवाहतूक असल्याची माहीती केन्द्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.
केंद्रीय रेल्वेमंत्र्यांच्या ट्विटला दिलेल्या उत्तरात पंतप्रधान म्हणाले;
"वाणिज्य आणि दळणवळण क्षेत्रासाठी चांगली बातमी."
***
UmeshU/VinayakG/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1913550)
आगंतुक पटल : 173
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam