पंतप्रधान कार्यालय
भारताच्या इतिहासातील सर्वाधिक कोळसा उत्पादन झाल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद
Posted On:
03 APR 2023 9:52AM by PIB Mumbai
भारताच्या इतिहासातील सर्वाधिक कोळसा उत्पादन झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.
केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी ट्विट केले;
"आर्थिक वृद्धीसाठी महत्त्वाच्या असलेल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी.”
****
Jaidevi PS/SBC/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1913228)
अभ्यागत कक्ष : 268
Read this releasein:
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam