पंतप्रधान कार्यालय
राष्ट्रीय आंतरमहाविद्यालयीन कोडे मोहीम 2023 ही युवकांसाठी विशेषतः, कोडी सोडवण्यात रस असणाऱ्यांसाठी आकर्षण ठरेल: पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
31 MAR 2023 9:05AM by PIB Mumbai
राष्ट्रीय आंतरमहाविद्यालयीन कोडे मोहीम 2023 (NICE-23) हे तरुणांसाठी विशेषतः कोणी सोडवण्याची आवड असणाऱ्यांसाठी आकर्षण ठरेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
शिक्षण मंत्रालयाच्या ट्विटर मालिकेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले आहे. त्यात ते म्हणतात,
"युवकांना, विशेषतः कोडे सोडवण्यात रस असणाऱ्यांना आवडेल अशीच ही गोष्ट आहे."
***
S.Tupe/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1912519)
आगंतुक पटल : 231
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam