पंतप्रधान कार्यालय
सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी असलेल्या पतहमी योजनेने आर्थिक वर्ष 2022- 23 मध्ये एक लाख कोटीची पतहमी पातळी गाठल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला संतोष व्यक्त
Posted On:
30 MAR 2023 11:19AM by PIB Mumbai
सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी असलेल्या पतहमी योजनेने आर्थिक वर्ष 2022- 23 मध्ये एक लाख कोटींची पतहमी पातळी गाठल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संतोष व्यक्त केला.आपल्या युवकांमधील नवउद्योजकतेचा हा उत्साह आमची अर्थव्यवस्था अधिक उंचीवर नेईल याची आम्हाला पुरेपूर खात्री आहे महत्वाचा घटक आहे आमच्या तरुणांमध्ये पुरेपूर आहे यावर आपण पैज लावू शकतो.
सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाकडून केलेल्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले,
" आपल्या युवकांमधील नवउद्योजकतेचा हा उत्साह आमची अर्थव्यवस्था अधिक उंचीवर नेईल याची आम्हाला पुरेपूर खात्री आहे महत्वाचा घटक आहे आमच्या तरुणांमध्ये पुरेपूर आहे यावर आपण पैज लावू शकतो.”
***
JaideviPS/VS/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1912166)
Visitor Counter : 237
Read this release in:
Bengali
,
Telugu
,
Tamil
,
Malayalam
,
Kannada
,
Assamese
,
Odia
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati